Thursday, October 1, 2009

ग्रंथ

ग्रंथ हेची संत । मानी बुद्धिवंत । दोहो मधे अंत । अज्ञानाचा । ग्रंथलयी जाता । चित्त शांत होई । लाभतो एकांत । भेटतो भगवंत । नुकात्याच वाचनात आलेल्या आणि भावलेल्या या ओळी

2 comments:

  1. ओळी छान आहेत. कृपया, लिहीत रहा. एकांतात वाचलेल्या ग्रंथांबद्दल शांत चित्ताने काय वाटतं ते लिहा. वाचायला आवडेल.(व्याकरण)

    ReplyDelete
  2. धन्यवाद. प्रयत्न सुरु आहेत.सुधारणा होतील,अशी अपेक्षा आहे. तुमच्या सूचनाचे स्वागत आहे.

    ReplyDelete

About Me

My photo
short tempered,talkative.love to watch tv.