Wednesday, October 14, 2009

काही माणसं...काही नाती..

काही माणसं...काही नाती...जुनीच...तरीही नव्यानं कळलेली... काही माणसं...काही नाती...अचानक...नव्या वळणावर...नव्यानं सापडलेली... पूर्वीपेक्षा...अधिक खोल आणि अधिक व्यापक झालेली....

4 comments:

  1. ती मधली टिंब भरून टाका. आवडली पोस्ट. त्या आठवणींच्या पोस्टसारखी ही पोस्टसुद्धा genuine आहे.

    ReplyDelete
  2. अशा माणसांना जपा.

    ReplyDelete
  3. tyana japaycha vishesh praytn karava lagnar nahi bahudha. ti aapoaapch japli jatil.

    ReplyDelete

About Me

My photo
short tempered,talkative.love to watch tv.